tag:blogger.com,1999:blog-2952026797019495414.post2782968805117734815..comments2024-03-11T16:47:22.065+05:30Comments on travelogue: A witness of Valor: Sangramdurga, Chakan - February 5, 2013Kaustubhhttp://www.blogger.com/profile/05993190445883612090noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-2952026797019495414.post-63957592230675072522016-01-30T00:02:10.839+05:302016-01-30T00:02:10.839+05:30नमस्कार.
(मला असलेली या ठिकाणाबद्दलची अल्प माहिती)...नमस्कार.<br />(मला असलेली या ठिकाणाबद्दलची अल्प माहिती)<br />रामायणातील कथेनुसार, एकदा दशरथाची राणी कैकयी हिने राजा दशरथाला एका युद्धांत मदत केली होती. राजा दशरथाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले होते ते काढायला कैकयीने मदत केली. म्हणून राजाने तीला दोन वर द्यायचे कबूल केले होते. वेळ येताच ते आपण मागून घेईन असे तीने दशरथाला सांगितले होते. त्यातील एका वरानुसार भरताला राज्याभिषेक व दुसर्या वरानुसार रामाला वनवास मागितला होता..... आणि मग पुढचे रामायण घडले होते. कैकयीने राजाला मदत केलेेले युद्ध ज्या ठिकाणी झाले होते ते ठिकाण म्हणजेच चाकण. हे 'चाकण' नाव व या ठिकाणी असलेले 'चक्रेश्वर मंदिर' हे नाव (त्याच रथाच्या चाकाच्या अनुषंगाने आहे) थोडक्यात हे एक पुरातन गाव आहे. <br />- विवेक वाटवे<br />vrvatve@rediffmail.comविवेक वाटवेhttps://www.blogger.com/profile/04552842075214353275noreply@blogger.com